skip to Main Content

करवीर राज्यसंस्थापिका छत्रपती ताराराणी

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा द्वितीय पुत्र शहाजादा आज्जम मोगल बादशहा झाला. त्याने मोगलांच्या ताब्यात असलेल्या शाहूराजांची ८ मे, १७०७ रोजी सुटका केली. शाहूराजे दक्षिणेकडे येऊ लागल्यावर त्यांना अनेक मराठा सरदार मिळू लागले. ताराराणी वतनदारीच्या विरुद्ध होत्या. तसेच त्यांच्यासारख्या मनस्वी रणरागिणीपुढे आपणांस मन मानेल तसे वागावयास मिळणार नाही. हेही अनेकांनी ओळखले होते. त्यामुळे बरेचसे सरदार, वतनदार ताराराणीना सोडून शाहूराजांना मिळाले. शाहूराजांनी ‘आता आम्ही राज्य करू, आपले यथास्थित चालवू.

This Post Has 0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top