skip to Main Content

* नियमावली *

१. स्पर्धेत कोणत्याही विद्याशाखेचे आणि विषयाचे पदवीस्तरावरील विद्यार्थी भाग घेवू शकतात.

२. निबंध किंवा कथा स्वलिखित आणि अप्रकाशित असावी. तसे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.

३. निबंध २००० शब्दमर्यादिपर्यंत असावा, कथा लेखनास शब्दमर्यादेचे बंधन नाही

४. वाइ: मयचौर्य हा कायद्याने गुन्हा आहे. याची गंभीर दखल कथालेखन करणाच्या विद्यार्थ्यांनी ठेवावी. याबाबत काही कायदेशीर समस्या निर्माण झाल्यास संबंधीत विद्यार्थी आणि महाविद्यालय जबाबदार राहील.

५. निबंध किंवा कथा कागदाच्या एकाच बाजूस, पुरेसा समास सोडून सुवाच्य हस्ताक्षरात लिहावा.

६. निबंध किंवा कथेवर विद्यार्थ्याने स्वतःचे नाव लिहू नये किंवा महाविद्यालयाचा शिक्का उमटवू नये. एका स्वतंत्र कागदावर स्वतःचे नाव, वर्ग, महाविद्यालयाचे नांव, पत्ता फोन नंबर लिहावा.

७. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून आलेल्या निबंधांची गुणानुक्रमे निवड करून एका विषयावर एकच निबंध पाठवावा. म्हणजे पाच विषयावर पाच निबंध स्पर्धेला पाठवता येतील. हे बंधन कथालेखन स्पर्धेसाठी नाही.

८. निबंध किंवा कथेची छायांकित प्रत स्वत:जवळ ठेवावी. परीक्षणानंतर लेखन परत पाठविले जाणार

९. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.

Back To Top