शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या वतीने उत्तम बंडू तुपे यांना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.. (शिविम) यांच्यातर्फे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना त्यांच्या औषधोपचारसाठी एक लाख आकरा हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी शिविमचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. हणमंत पोळ उपस्थित होते
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे विद्वत्प्रमाणित त्रैमासिक
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे विद्वत्प्रमाणित त्रैमासिक. शिविम संशोधन पत्रिकेचा लोकसंस्कृतीची आविष्कार रूपे या विषयावरील पंचवीस व सव्वीसावा जोड अंक आपल्या हाती सुपूर्त करताना मनस्वी आनंद होत आहे.
विविध स्पर्धा
निबंध आणि कथा लेखन स्पर्धा कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करार अंतर्गत उपक्रम शिक्षक कोल्हापूर याची स्थापना २००८ साली झाली असून मा आहे. मराठी भाषा, साहित्य संवर्धन करणे यार्थी शिक्षककेंद्री अनेक उपक्रम राबवत आहोत.
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाची ठळक वैशिष्ट्ये
शिक्षक कोल्हापूर याची स्थापना २००८ साली झाली असून मा आहे. मराठी भाषा, साहित्य संवर्धन करणे यार्थी शिक्षककेंद्री अनेक उपक्रम राबवत आहोत.